शहनाज गिलचा देसी अंदाज, वेलवेटच्या ड्रेसने वेधलं लक्ष

Anuradha Vipat

शहनाज गिल

'बिग बॉस'मुळे शहनाजला लोकप्रियता मिळाली आहे

मालिका आणि सिनेमांत काम

अनेक पंजाबी आणि हिंदी मालिका आणि सिनेमांत शहनाजने काम केलं आहे

फोटो शेअर

नुकतीच ती एका इफ्तार पार्टी मध्ये गेली होती, त्यावेळी तिने केलेल्या लूकचे फोटो तिने शेअर केले आहेत. 

वेलवेटच्या ड्रेसमध्ये

या फोटोंमध्ये शेहनाज वेलवेटच्या ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. 

लूक पुर्ण

हलका मेकअप आणि मोकळे केस सोडून तिने तिचा लूक पुर्ण केला आहे

नवनवीन लुक्स

शेहनाज कायम तिचे नवनवीन लुक्स सोशल मिडीयावर शेअर करत असते

बॉलीवूडचा ओजी इमरान हाश्मीच्या सिनेमॅटिक प्रवासाची गोष्ट