Vinod Dengale
भीमाशंकरच्या जंगलात दिसणारा महाराष्ट्राचा राज्यप्राणी शेकरू अनेकांचं लक्ष वेधून घेतो.
Shkaru in Bhimashankar Forest
eSakal
पण शेकरू दिसणं शुभ मानलं जातं का? यामागे काही वैज्ञानिक कारण आहे का?
Myths vs Scientific Facts
eSakal
शेकरू दिसल्याने नशीब बदलतं किंवा काही शुभ-अशुभ घडतं, याचा कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही.
Shekaru Life
eSakal
शुभ असणं किंवा नसण ही एखाद्या व्यक्तीची किंवा स्थानिक समुदायाची श्रद्धा असू शकते.
शेकरु हा प्रामुख्याने झाडांवर राहणारा, दिवसा सक्रिय असणारा आणि लाजाळू स्वभावाचा प्राणी आहे.
Shekaru Forest
eSakal
तो झाडांच्या उंच फांद्यांमध्ये राहतो आणि दाट पानांमध्ये सहज लपून बसतो. त्यामुळे जंगलात फिरताना तो सर्वांनाच दिसत नाही.
Shkearu Bhimashankar
esakal
शुभ-अशुभाचा संबंध हा श्रद्धेचा विषय आहे. पण जंगलात शेकरू दिसणं ही निसर्गप्रेमींसाठी नक्कीच आनंदाची गोष्ट आहे.
Shekaru
eSakal
Interesting Facts About Shekaru
eSakal