Shikhar Dhawan and Chris Gayle  Dance
esakal

शिखर धवन अन् ख्रिस गेलने एकत्र धरला ठेका, Video Viral

Pranali Kodre

Shikhar Dhawan | Cricket

विस्फोटक सलामीवीर

शिखर धवन आणि ख्रिस गेल क्रिकेटमधील विस्फोटक सलामीवीरांपैकी एक होते.

Shikhar Dhawan | Cricket | Sakal
Chris Gayle

निवृत्ती

आता शिखर आणि गेल हे दोघेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाले आहेत.

Chris Gayle | X/ICC
Shikhar Dhawan and Chris Gayle  Dance

लीजंड्स लीग क्रिकेट

दरम्यान, नुकतेच ते एकत्र आले असून लीजंड्स लीग क्रिकेट स्पर्धेत खेळत आहे.

Shikhar Dhawan and Chris Gayle Dance | Instagram
shikhar dhawan

शिखर आणि गेल

या स्पर्धेत शिखर आणि गेल दोघेही गुजरात जायंट्स संघाकडून खेळत आहेत.

shikhar dhawan
Shikhar Dhawan and Chris Gayle  Dance

डान्स

याचदरम्यान शिखरने गेलसोबत डान्स करतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

Shikhar Dhawan and Chris Gayle Dance | Instagram

व्हिडिओ

या व्हिडिओमध्ये शिखर आणि गेल 'ड्रिप और ड्राऊन' या इंग्लीश गाण्यावर डान्स केला आहे.

Shikhar Dhawan and Chris Gayle  Dance

कॅप्शन

या डान्सच्या व्हिडिओला शिखरने 'देसी मुडा आणि जमैकन स्टाईलचा कोम्बो' असं कॅप्शन दिलं आहे.

Shikhar Dhawan and Chris Gayle Dance | Instagram
Shikhar Dhawan and Chris Gayle  Dance

लाईक्सचा पाऊस

या व्हिडिओला चाहत्यांकडून मोठी पसंती दिली जात असून लाखो लाईक्स आले आहेत.

Shikhar Dhawan and Chris Gayle Dance | Instagram
Instagram

Bigg Boss जिंकला नाही, पण अभिजीत सावंतला रितेश भाऊने दिली 'लय भारी' ट्रॉफी

Instagram | Abhijeet Sawant | Bigg Boss Marathi 5
येथे क्लिक करा