शिल्पा शेट्टी - राज कुंद्राच्या घरी गणपती बाप्पाचं दणक्यात आगमन

Devendra Jadhav

गणेश चतुर्थी

उद्या १९ सप्टेंबरला गणपती बाप्पाचं आगमन दणक्यात होणार आहे

shilpa shetty and raj kundra | Instagram

बाप्पाचं आगमन

अनेक लोकांच्या घरी, सार्वजनिक ठिकाणी बाप्पाचं आगमन दणक्यात होणार आहे

shilpa shetty and raj kundra | Instagram

अशातच बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्राच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन होतंय

shilpa shetty and raj kundra | Instagram

राज कुंद्रा

शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्रा सुद्धा यावेळी उपस्थित होता

shilpa shetty and raj kundra | Instagram

राज

राज कुंद्राने स्वतःचा चेहरा झाकला होता.

shilpa shetty and raj kundra | Instagram

गणपती बाप्पा मोरया

शिल्पाने गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष केला

shilpa shetty and raj kundra | Instagram

शिल्पा आणि राज

शिल्पा आणि राज या नवरा - बायको दोघांनी मिळून गणपती बाप्पाचं आगमन केलंय

shilpa shetty and raj kundra | Instagram