Belgaum Shiv Jayanti : पावसाची हजेरी, तरी शिवप्रेमींची गर्दी; फोटोमधून पाहा बेळगावमधील शिवजयंती

सकाळ डिजिटल टीम

बेळगाव शहर आणि परिसरातील शिवजयंती उत्सवाला मोठी परंपरा आहे.

Belgaum Shiv Jayanti

मात्र, अवेळी पावसाने हजेरी लावल्यामुळे शिवजयंती चित्ररथ मिरवणूक सुरू होण्यास मोठा विलंब झाला. त्यामुळे शिवप्रेमींच्या उत्सवावर विरजण पडले.

Belgaum Shiv Jayanti

दरम्यान, पाऊस थांबल्यानंतर मंडळांनी चित्ररथ मिरवणुकीत सहभाग दर्शविला.

Belgaum Shiv Jayanti

रात्री उशिरापर्यंत पावसाचा अधूनमधून शिडकावा होत राहिला, तरीही शहरात शिवप्रेमींची गर्दी पहावयास मिळाली.

Belgaum Shiv Jayanti

शिवाजी रोड येथील सह्याद्रीपुत्र युवक मंडळाने सादर केलेला देखावा.

Belgaum Shiv Jayanti

पाऊस ओसरण्याची प्रतीक्षा करताना ध्वजपथक.

Belgaum Shiv Jayanti

भजन सादर करताना ज्ञानेश्वर भजनी मंडळ.

Belgaum Shiv Jayanti

प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या गणपतीपुळेत पर्यटकांची संख्या झाली कमी, काय आहे कारण?