शिवाली परबला पाहायला नाशिकला चाहत्यांची उडाली झुंबड

Devendra Jadhav

शिवाली परब

शिवाली परब ही महाराष्ट्राची हास्यजत्रा मधील सर्वांची लाडकी अभिनेत्री

shivali parab | Instagram

शिवाली

शिवालीला आपण आजवर हास्यजत्रेत विविध भुमिका साकारताना पाहिलंय

shivali parab | Instagram

फोटोशूट

शिवालीने नुकतंच एक सुंदर फोटोशूट केलंय

shivali parab | Instagram

साडी

शिवालीने फिकट गुलाबी रंगाची साडी परिधान केलीय

shivali parab | Instagram

नाशिक

शिवालीच्या या फोटोशूटचं निमित्त म्हणजे ती नुकतीच नाशिकला एका कार्यक्रमात सहभागी झाली होती

shivali parab | Instagram

फोटोशूट

शिवालीने नाशिकच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने हे खास फोटोशूट केलंय

shivali parab | Instagram

गर्दी

शिवालीला पाहायला नाशिकला चाहत्यांची गर्दी लोटली

shivali parab | Instagram