शिवाली परबचं दसऱ्यानिमित्त सुंदर फोटोशुट कसं वाटलं?

Devendra Jadhav

शिवाली परब

शिवाली परब ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री

shivali parab | Instagram

महाराष्ट्राची हास्यजत्रा

शिवालीने महाराष्ट्राची हास्यजत्राच्या माध्यमातुन प्रेक्षकांचं प्रेम मिळवलं

shivali parab | Instagram

फोटोशुट

शिवालीने दसऱ्यानिमित्त खास फोटोशुट केलंय

shivali parab | Instagram

साडी

शिवाली परबने हिरव्या रंगाची साडी परिधान करुन खास फोटोशुट केलंय

shivali parab | Instagram

संकल्प प्रतिष्ठान

शिवाली नवरात्रीनिमित्त ठाण्याच्या संकल्प प्रतिष्ठान देवीला गेली होती. तिथे तिने हे खास फोटोशुट केलंय

shivali parab | Instagram

दसरा

शिवालीने हे फोटोशुट करुन सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्यात

shivali parab | Instagram

लाईक्स आणि कमेंट्स

शिवालीच्या या फोटोशुटवर तिच्या फॅन्सनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलाय

shivali parab | Instagram