शिवाली परबने खरेदी केलं नविन घर

Anuradha Vipat

अभिनेत्री शिवाली परब

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे अभिनेत्री शिवाली परब घराघरांत लोकप्रिय झाली.

Shivali Parb

नविन घर

शिवाली परबला तिच्या वाढदिवसासाठी  नविन घर घेतलं आहे.

Shivali Parb

पूजा

मे महिन्यात १० तारखेला शिवालीच्या या नवीन घरात पूजा पार पडणार आहे

Shivali Parb

नवीन घराची झलक

शिवाली तिच्या सगळ्या चाहत्यांना व प्रेक्षकांना नवीन घराची झलक दाखवणार असल्याची शक्यता आहे

Shivali Parb

रोमँटिक अंदाज

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘हार्टबीट वाढणार हाय’ या गाण्यात शिवालीचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळात आहे. 

Shivali Parb

 भरभरून प्रतिसाद

शिवालीच्या या गाण्याला अभिनेत्रीचे चाहते भरभरून प्रतिसाद देत आहेत.

Shivali Parb

काय करतात अभिनेत्री रवीना टंडनचे पती अनिल थडानी?