शिवांगी जोशी बनणार 'बिग बॉस ओटीटी'च्या तिसऱ्या सिझनची सर्वात महागडी स्पर्धक

Anuradha Vipat

वादग्रस्त शो

'बिग बॉस' हा टेलिव्हिजनवरील सर्वांत लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त शो आहे.

Shivangi Joshi

प्रेक्षकांच्या भेटीला

लवकरच 'बिग बॉस ओटीटी'चा तिसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Shivangi Joshi

सर्वांत महागडी स्पर्धक

अशातच आता एका प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीची चर्चा होत आहे जी या सिझनची सर्वांत महागडी स्पर्धक बनू शकते.

Shivangi Joshi

शिवांगी जोशी

ती अभिनेत्री आहे  'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली शिवांगी जोशी

Shivangi Joshi

सर्वांत महागडी स्पर्धक

शिवांगी ही बिग बॉस ओटीटीच्या तिसऱ्या सिझनमध्ये सर्वांत महागडी स्पर्धक ठरू शकते.

Shivangi Joshi

मोठी रक्कम

शिवांगीला बिग बॉसच्या प्रत्येक एपिसोडसाठी मोठी रक्कम देण्यासही निर्माते तयार आहेत असं रिपोर्टनुसार समजत आहे

Shivangi Joshi

प्रियांका झाली मुलगी मालती आणि तिच्या आईविषयी व्यक्त