या लहान मुलीला ओळखलं का? आज आहे प्रसिद्ध मराठी अभिनेत्री

Devendra Jadhav

छोटी मुलगी

या छोट्या मुलीला ओळखलं का?

shivani rangole | Instagram

लोकप्रिय

ही छोटी मुलगी आज लोकप्रिय मराठी अभिनेत्री आहे

shivani rangole | Instagram

शिवानी रांगोळे

ही अभिनेत्री म्हणजे शिवानी रांगोळे

shivani rangole | Instagram

तुला शिकवीन चांगलाच धडा

शिवानी सध्या तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेत झळकत आहे

shivani rangole | Instagram

शिवानीचं रिअल लाईफमध्ये लग्न झालं असुन तिचा पती विराजस कुलकर्णी सुद्धा प्रसिद्ध अभिनेता आहे

shivani rangole | Instagram

मालिका

शिवानीची मालिका तुला शिकवीन चांगला धडा सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे

shivani rangole | Instagram

अक्षरा

शिवानी या मालिकेत अक्षराची भूमिका साकारतेय

shivani rangole | Instagram