राजाची रानी शिवानी सोनार सध्या काय करतेय?

Devendra Jadhav

शिवानी सोनार

राजा रानीची गं जोडी मधील सर्वांची लाडकी अभिनेत्री म्हणजे शिवानी सोनार

shivani sonar

राजा रानीची गं जोडी

शिवानीने राजा रानीची गं जोडी मालिकेत संजुची भुमिका साकारुन प्रेक्षकांचं प्रेम मिळवलं

shivani sonar | Instagram

मराठी मालिका

राजा रानीची गं जोडी मालिकेने काहीच दिवसांपुर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला

shivani sonar | Instagram

शिवानी काय करतेय?

राजा रानीची गं जोडी मालिकेनंतर शिवानी काय करतेय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर आम्ही उत्तर देतो

shivani sonar | Instagram

राजा रानीची गं जोडी

राजा रानीची गं जोडी मालिकेनंतर सध्या शिवानी काही काम करत नसुन तिने ब्रेक घेतलाय

shivani sonar | Instagram

शिवानी

शिवानी सध्या सुट्टीचा आनंद घेत असुन ती कोणतंही नवीन काम करत नाहीय

shivani sonar | Instagram

शिवानीचा नवीन प्रोजेक्ट

शिवानीच्या नवीन प्रोजेक्टची तिचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत

shivani sonar | Instagram