शिवानी सुर्वे 'जिलबी'चा गोडवा चाखणार? कसं ते पाहा

Devendra Jadhav

शिवानी सुर्वे

शिवानी सुर्वे ही मराठी मनोरंजन विश्वातील सुप्रसिद्ध अभिनेत्री

shivani surve | Instagram

शिवानी

शिवानी सुर्वेला आपण अनेक मालिका वेबसिरीज मध्ये पाहिलंय

shivani surve | Instagram

Instagramजीलबी

शिवानी सुर्वे आता जीलबी खाणार आहे

shivani surve | Instagram

प्रसाद ओक

शिवानी सुर्वे आता स्वप्नील जोशी आणि प्रसाद ओक सोबत जिलबी सिनेमात झळकणार आहे

shivani surve | Instagram

वाळवी

वाळवी नंतर शिवानी पुन्हा एकदा स्वप्नील जोशी सोबत अभिनय करणार आहे.

shivani surve | Instagram

लाइक्स आणि कमेंट्सचा

शिवानी सुर्वे च्या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलाय

shivani surve | Instagram

रिलेशनशिप

शिवानी रियल लाईफमध्ये अजिंक्य ननावरे सोबत रिलेशनशिप मध्ये आहे

shivani surve | Instagram