17 तारखेला येतोय शिवानीचा नवाकोरा चित्रपट

सकाळ वृत्तसेवा

शिवानी सुर्वे

अभिनेत्री शिवानी सुर्वे हिचा नवाकोरा जिलबी सिनेमा १७ जानेवारी २०२५ रोजी रिलीज होत आहे

shivani surve

स्वप्नील जोशी

या सिनेमामध्ये प्रसाद ओक आणि स्वप्नील जोशी रसिकांच्या भेटीला येणार आहेत

shivani surve

प्रसाद ओक

या दोघांनी पहिल्यांदाच एका सिनेमात काम केलं आहे. त्यामुळे ही एक मेजवाणी ठरेल

सिनेमा

शिवानी सुर्वेच्या चाहत्यांना तिच्या नव्याकोऱ्या सिनेमाची ओढ लागली आहे

मच्छिंद्र बुगडे

जिलबी चित्रपटाची कथा-पटकथा-संवाद मच्छिंद्र बुगडे यांची आहे.

जिलबी

रूपा पंडित आणि राहुल व्ही.दुबे चित्रपटाचे सहनिर्माते आहेत

कार्यकारी निर्माते

महेश चाबुकस्वार हे या सिनेमाचे कार्यकारी निर्माते आहेत

सोशल मीडिया

शिवानी सुर्वे हिचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत