कमी वेळेत उंचीवर पोहोचलेली शिवानी

सकाळ डिजिटल टीम

मराठी अभिनेत्री शिवानी सुर्वे हिची सध्या चर्चा आहे

चित्रपट, नाटक, वेब सीरिज आणि हिंदी सिनेमांमधून तिने नाव कमावलं आहे

मागच्या वर्षी आलेला वाळवी सिनेमा खूपच चर्चिला गेला होता

त्यानंतर शिवानीचं सर्वांनीच कौतुक केलं

मुळात बिग बॉसमधील सहभागामुळे ती घराघरात पोहोचली होती

आता शिवानीचा नवीन सिनेमा येतोय. नव्या चित्रपटाचं नाव जिलबी आहे.

शिवानीने वयाच्या सातव्या वर्षीपासून अभिनयाला सुरुवात केली होती

भोजपुरी सिनेमा 'गंगा मिली सागर से'मध्ये तिने मुख्य भूमिका निभावली

शिवानीचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत