शिवानी मुळची कुठली, वय किती?

सकाळ डिजिटल टीम

मराठी अभिनेत्री शिवानी सुर्वे हिची सध्या चर्चा आहे

सोशल मीडियामध्ये तिचे फोटो व्हायरल झाले आहेत

शिवानी मुळची साताऱ्याची आहे. २९ ऑगस्ट १९९३ ही तिची जन्मतारीख

शिवानी ३१ वर्षांची आहे. अत्यंत कमी वेळेमध्ये तिने मराठी, हिंदी इंडस्ट्रीत नाव कमावलं

शिवानीची उंची ५ फूट ५ इंच आहे. तिच्या वडिलांचं नाव मंगेश तर आईचं नाव मनाली असं आहे

शिवानीने २०१६ मध्ये घंटा, २०१९ मध्ये ट्रिपल सीट, २०२३ मध्ये वाळवी हे सिनेमे केले

तसेच तिने सातारचा सलमान, झिम्मा २ या चित्रपटांमधून अभिनयाची चुणूक दाखवली

शिवानीने दहापेक्षा जास्त मालिकांमधून भूमिका निभावलेल्या आहेत