शिवानीचा नवीन प्रोजेक्ट कोणता?

सकाळ डिजिटल टीम

मराठी अभिनेत्री शिवानी सुर्वे सध्या चर्चेत असलेली अभिनेत्री आहे

शिवानीने मागच्या वर्षी वाळवी हा गाजलेला चित्रपट केला होता

सोशल मीडियात तिच्या आगामी प्रोजेक्टबद्दल चर्चा होत आहे

याबाबत मात्र अधिकृत काहीही पुढे आलेलं नाही

शिवानीच्या चाहत्यांना तिच्या आगामी सिनेमाची प्रतीक्षा लागून राहिली आहे

शिवानीने वयाच्या सातव्या वर्षीपासून अभिनयाला सुरुवात केली होती

भोजपुरी सिनेमा 'गंगा मिली सागर से'मध्ये तिने मुख्य भूमिका निभावली

शिवानीचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत