सकाळ वृत्तसेवा
काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. हितशत्रुंवर मात कराल.
संततीचे प्रश्न मार्गी लागतील. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.
मन आनंदी व आशावादी राहील. आरोग्य उत्तम राहील.
एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.
जुनी येणी वसूल होतील. व्यवसायात वाढ होईल.
आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.
काहींचा आध्यात्माकडे कल राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल.
अनेकांचे सहकार्य लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.
तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.
काहींना तीर्थयात्रेचे योग येतील. आत्मविश्वास वाढेल.
कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वादविवाद टाळावेत.
तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. व्यवसायाची उलाढाल वाढेल.