हिवाळ्यात अंघोळ करावी की नाही?

Aarti Badade

थंडीत अंघोळ करणे कठीण वाटतेय?

हिवाळ्यात पाणी अंगावर घेताना अनेकांना नकोसे वाटते, पण रोज अंघोळ करण्याचे काही वैज्ञानिक आणि आरोग्यदायी फायदे आहेत.

Winter Bathing benefits

|

Sakal

दिवसाची सुरुवात होईल फ्रेश!

हार्वर्ड मेडिकल स्कूलनुसार, शरीराचा वास नियंत्रित करण्यासाठी आणि सकाळी मेंदूला जागृत करण्यासाठी अंघोळ करणे अत्यंत प्रभावी ठरते.

Winter Bathing benefits

|

Sakal

वाढत्या प्रदूषणापासून संरक्षण

भारतात हिवाळ्यात वायू प्रदूषणाची पातळी वाढते, अशा वेळी त्वचेवर जमा झालेली घाण काढण्यासाठी दररोज अंघोळ करणे आवश्यक आहे.

Winter Bathing benefits

|

Sakal

तणाव कमी होतो आणि झोप लागते

कोमट पाण्याने अंघोळ केल्यामुळे दिवसाभराचा थकवा आणि तणाव कमी होतो, ज्यामुळे रात्री शांत झोप लागण्यास मदत मिळते.

Winter Bathing benefits

|

Sakal

हृदयाच्या आरोग्यासाठी उत्तम

उबदार पाण्याचा शरीरावर होणारा 'हायपरथर्मिक' प्रभाव रक्तभिसरण सुधारतो आणि तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतो.

Winter Bathing benefits

|

Sakal

वजन कमी करण्यासाठीही फायदेशीर?

एका संशोधनानुसार, दररोज अंघोळ करणाऱ्यांमध्ये शरीराचे वजन, बीएमआय आणि पोटाचा घेर कमी झाल्याचे दिसून आले आहे.

Winter Bathing benefits

|

Sakal

अंघोळ करण्याची योग्य पद्धत

हिवाळ्यात ५ ते १० मिनिटे अंघोळ करणे पुरेसे आहे; त्यापेक्षा जास्त वेळ अंघोळ केल्याने त्वचेच्या समस्या उद्भवू शकतात.

Winter Bathing benefits

|

Sakal

पाणी जास्त कडक नसावे!

अति उष्ण पाणी तुमच्या त्वचेला इजा पोहचवून ती कोरडी बनवू शकते, त्यामुळे नेहमी कोमट पाण्याचा वापर करावा.

Winter Bathing benefits

|

Sakal

आरोग्यासाठी मटण खाण्याचे 20 जबरदस्त फायदे!

Health Benefits of Mutton

|

Sakal

येथे क्लिक