Radha Krishna Photo Vastu : घरात राधा-कृष्णाची मूर्ती किंवा फोटो ठेवावेत का? जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी

Sandeep Shirguppe

राधा-कृष्ण

राधा-कृष्ण हे प्रेम, भक्ती आणि सौहार्दाचे प्रतीक मानले जातात. त्यामुळे अनेक जण घरात त्यांची मूर्ती किंवा फोटो ठेवतात.

Radha Krishna Photo Vastu

|

esakal

सकारात्मक ऊर्जा

धार्मिक श्रद्धेनुसार राधा-कृष्णाची प्रतिमा घरात सकारात्मक ऊर्जा आणि प्रसन्न वातावरण निर्माण करण्यास मदत करते.

Radha Krishna Photo Vastu

|

esakal

राधा कृष्ण पूजा

घरात प्रेम, आपुलकी आणि परस्पर समज वाढावी, यासाठी अनेक कुटुंबे राधा-कृष्णाची पूजा करतात.

Radha Krishna Photo Vastu

|

esakal

नातेसंबंध दृढ

वैवाहिक जीवनात सौहार्द आणि नातेसंबंध दृढ राहावेत, अशी श्रद्धा असल्याने नवविवाहितही राधा-कृष्णाची प्रतिमा ठेवतात.

Radha Krishna Photo Vastu

|

esakal

देवघरात फोटो ठेवणे

मूर्ती किंवा फोटो शक्यतो स्वच्छ आणि शांत ठिकाणी, देवघरात ठेवणे योग्य मानले जाते.

Radha Krishna Photo Vastu

|

esakal

ईशान्य दिशा

वास्तुशास्त्रानुसार देवघर ईशान्य दिशेला असल्यास ते शुभ मानले जाते. मात्र ही धार्मिक श्रद्धा आहे.

Radha Krishna Photo Vastu

|

esakal

तुटलेली मुर्ती किंवा फाटलेले फोटो नकोत

तुटलेली मूर्ती किंवा फाटलेला फोटो घरात ठेवणे टाळावे, अशी पारंपरिक मान्यता आहे.

Radha Krishna Photo Vastu

|

esakal

श्रद्धेचा विषय

राधा-कृष्णाची मूर्ती किंवा फोटो ठेवणे हा वैयक्तिक श्रद्धेचा विषय आहे. धार्मिक परंपरा पाळताना स्वच्छता, आदर आणि भक्तीभाव महत्त्वाचा मानला जातो.

Radha Krishna Photo Vastu

|

esakal

आणखी पाहा...