श्रावण सोमवारी काय खावं आणि काय टाळावं?

Monika Shinde

फलाहार करा

श्रावण सोमवारी फळं, दूध, शेंगदाणे, साबुदाणा यांचा आहार घ्या. उपवासात हे सात्त्विक पदार्थ ऊर्जा देतात.

सेंधाचं मीठ वापरा

साधं मीठ टाळा. उपवासात सेंधाचं मीठ वापरणं शारीरिकदृष्ट्या फायदेशीर मानलं जातं.

उपासाचा ताट वापरा

साबुदाणा खिचडी, राजगिरा पराठा, दूध-फळं यासारख्या पदार्थांचा समावेश असावा.

मांसाहार टाळा

श्रावणात मांसाहार पूर्णतः वर्ज्य करा. हे महादेवाच्या भक्तीत अडथळा ठरतो.

लसूण-कांदा नको

श्रावणात कांदा, लसूण व तामसिक अन्न टाळावं. यामुळे मन शुद्ध राहातं.

चहा-कॉफी कमी करा

उपासाच्या दिवशी कॅफीनयुक्त पदार्थ कमी घ्या. यामुळे शरीरात स्थैर्य टिकतं.

सात्त्विकता जपा

अन्न जितकं सात्त्विक, तितकी भक्ती अधिक शुद्ध! मन शांत आणि चित्त स्थिर राहातं.

अन्नाचे 'हे' प्रकार जास्त खाल्ल्याने वाढते पोट आणि वजन!

येथे क्लिक करा