अक्षय कुमारसह ‘या’ चित्रपटात झळकणार श्रेयस तळपदे

Anuradha Vipat

हृदयविकाराचा झटका

अभिनेता श्रेयस तळपदेला गेल्यावर्षी १५ डिसेंबरला हृदयविकाराचा झटका आला होता

Shreyas Talpade

चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र

डिसेंबर महिन्यात तो ‘वेलकम टू द जंगल’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र होता

Shreyas Talpade

मुख्य भुमिकेत

अहमद खान दिग्दर्शित ‘वेलकम टू द जंगल’ या चित्रपटात श्रेयस तळपदेसह अक्षय कुमार देखील मुख्य भुमिकेत आहे

Shreyas Talpade

या चित्रपटात झळकणार

रवीना टंडन, दिशा पटानी, जॅकलिन फर्नांडिस, अर्शद वारसी, संजय दत्त, तुषार कपूर आणि राजपाल यादव हे कलाकार देखील या चित्रपटात झळकणार आहेत.

Shreyas Talpade

ख्रिसमसला प्रदर्शित

मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा चित्रपट यावर्षी ख्रिसमसला प्रदर्शित होणार आहे.

Shreyas Talpade

पुन्हा एकदा कामावर परतला

आता साधारण अडीच महिन्यांनी अभिनेता श्रेयस तळपदे पुन्हा एकदा कामावर परतला आहे. 

Shreyas Talpade

विक्रांत मेस्सीने सांगितला पिता झाल्यानंतरचा त्याचा अनुभव