शिवगावचं ‘शेगाव’ कसं झालं? संत गजानन महाराजांच्या अद्भूत फोटोत दडलेला रहस्यमय इतिहास

Sandip Kapde

शेगाव

शेगाव हे गाव संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशभरात प्रसिद्ध झाले ते श्रीसंत गजानन महाराजांच्या पावन वास्तव्यामुळे. आज त्यांचा प्रगट दिन आहे, जो भक्तगण अत्यंत श्रद्धेने आणि भक्तिभावाने साजरा करतात.

shri Gajanan Maharaj old photos Shegaon City Name History | esakal

प्रमुख शहर

शेगाव हे बुलढाणा जिल्ह्यातील एक गाव असून सध्या तालुक्याचे ठिकाण आहे. पूर्वी ते खामगाव तालुक्यातील एक प्रमुख शहर म्हणून ओळखले जात असे.

shri Gajanan Maharaj old photos Shegaon City Name History | esakal

शिवगाव

फार पूर्वी या गावाचे नाव शिवगाव असे होते. पुढे त्याचा अपभ्रंश होऊन ‘शेगाव’ असे नाव रूढ झाले. संत महंत वेबसाईटवर हा उल्लेख आहे.

shri Gajanan Maharaj old photos Shegaon City Name History | esakal

संत गजानन महाराज

संत गजानन महाराज शेगावात माघ महिन्यात वद्य सप्तमी दिवशी भक्तांच्या कल्याणासाठी सर्वप्रथम प्रगटले.

shri Gajanan Maharaj old photos Shegaon City Name History | esakal

शके १८००

तो दिवस होता शके १८०० म्हणजेच २३ फेब्रुवारी १८७८ रोजीचा.

shri Gajanan Maharaj old photos Shegaon City Name History | esakal

बंकटलाल अग्रवाल

श्री. देविदास पातूरकर यांच्या घराबाहेर टाकलेल्या उष्ट्या पत्रावळीतील अन्नाचे कण वेचून खात असताना व गाईगुरांना पिण्यास ठेवलेल्या ठिकाणचे पाणी पिताना ते बंकटलाल अग्रवाल यांना सर्वप्रथम दृष्टीस पडले.

shri Gajanan Maharaj old photos Shegaon City Name History | esakal

गण गण गणात बोते

“गण गण गणात बोते” हे अहर्नीश त्यांचे भजन चालत असल्यामुळे लोकांनी त्यांना श्री गजानन महाराज हे नाव दिले.

shri Gajanan Maharaj old photos Shegaon City Name History | esakal

गजानन महाराज

सुमारे ३२ वर्षे गजानन महाराजांनी भक्तजनांना या परिसरातून मार्गदर्शन केले. चैतन्यमय देहाने सर्वत्र संचार केला.

shri Gajanan Maharaj old photos Shegaon City Name History | esakal

साक्षात्कार

दिगंबर वृत्तीच्या या अवलिया गजाननांनी विविध चमत्कार करून अनेकांना साक्षात्कार घडविला.

shri Gajanan Maharaj old photos Shegaon City Name History | esakal

भक्तिमार्ग

त्यावेळी त्यांनी लोकांना भक्तिमार्गाचे महत्त्व पटवून सांगितले. ते सिद्धयोगी पुरुष होते.

shri Gajanan Maharaj old photos Shegaon City Name History | esakal

सिद्धमंत्र

अद्वैत ब्रह्माचा सिद्धांत महाराजांच्या “गण गण गणात बोते” या सिद्धमंत्रात व्यक्त झाला आहे.

shri Gajanan Maharaj old photos Shegaon City Name History | esakal

भगवंत

कुत्रा, गाय, घोडा ह्यांना वश करून चराचरात भगवंत भरून राहिला आहे हेही त्यांनी सोदाहरण दाखविले.

shri Gajanan Maharaj old photos Shegaon City Name History | esakal

जानराव देशमुख

भक्तास प्रत्यक्ष पांडुरंगाचे दर्शन त्यांनी घडविले. महाराजांच्या तीर्थानेच जानराव देशमुख मरणोन्मुख स्थितीतून बरे झाले. अनेकांचे गर्वहरणही त्यांनी केले.

shri Gajanan Maharaj old photos Shegaon City Name History | esakal

श्री गजानन महाराज (gajanan maharaj) हे दिगंबर वृत्तीतील सिद्धकोटीला पोचलेले महान संत होते. मिळेल ते खावे, कोठेही पडून रहावे, कोठेही मुक्त संचार करावा, महाराजांच्या या अशा अवलिया स्वभावामुळेच सर्व भक्त बुचकळ्यात पडायचे.

shri Gajanan Maharaj old photos Shegaon City Name History | esakal

श्री गजानन महाराज चरित्र कोश

२००४ साली प्रकाशित झालेल्या “श्री गजानन महाराज चरित्र कोश” ह्या दासभार्गव नावाच्या लेखकाने शेगावात राहून आठ वर्षांच्या संशोधनानंतर हे पुस्तक प्रकाशित केले,

shri Gajanan Maharaj old photos Shegaon City Name History | esakal

श्री स्वामी समर्थ महाराजांचे आवडीचे पदार्थ कुठले?

favorite foods of Shri Swami Samarth Maharaj | esakal
येथे क्लिक करा