राजकुमार रावचा 'श्रीकांत' आता OTTवर; कुठे पाहाल चित्रपट

Payal Naik

हिट

यावर्षीच्या हिट चित्रपटांच्या यादीत 'श्रीकांत' या चित्रपटाचा समावेश होतोय.

shrikant on ott | sakal

मुख्य भूमिका

या चित्रपटात राजकुमार राव, ज्योतिका आणि अलाया एफ यांच्या मुख्य भूमिका होत्या.

shrikant on ott | sakal

कौतुकाची थाप

या चित्रपटाने प्रेक्षकांच्या आणि समीक्षकांच्या कौतुकाची थाप मिळवली.

shrikant on ott | sakal

स्वप्न

या चित्रपटात एक बिजनेसमन दृष्टी नसूनही आपली स्वप्न कशी पूर्ण करतो हे दाखवण्यात आलं आहे.

shrikant on ott | sakal

ओटीटी

बॉक्स ऑफिसवर कमाल ठरलेला हा चित्रपट आता ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.

shrikant on ott | sakal

घरबसल्या

तुम्ही घरबसल्या हा चित्रपट पाहू शकता.

shrikant on ott | sakal

नेटफ्लिक्स

'श्रीकांत' आता नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे

shrikant on ott | sakal

५ जुलै

५ जुलै म्हणजे उद्याच हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

sakal

स्त्रियांनी साष्टांग नमस्कार का घालू नये? वाचा शास्त्र काय सांगतं

namsakar | sakal