‘श्रीकांत'ची पहिल्याचं दिवशी जबरदस्त ओपनिंग

Anuradha Vipat

सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित

बॉलीवूड अभिनेता राजकुमार रावची मुख्य भूमिका असलेला बायोपिक ‘श्रीकांत’ हा चित्रपट सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे

'Shrikanth movie

वाट

या बहुप्रतिक्षीत चित्रपटाच्या ट्रेलरपासूनच चाहते ‘श्रीकांत’च्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत होते. 

'Shrikanth movie

बायोपिक

‘श्रीकांत’ हा नेत्रहीन उद्योगपती आणि बोलंट इंडस्ट्रीजचे संस्थापक ३२ वर्षीय श्रीकांत बोल्ला यांचा बायोपिक आहे. 

'Shrikanth movie

२.२५ कोटी

 ‘श्रीकांत’ ने रिलीजच्या पहिल्या दिवशी २.२५ कोटी रुपये कमावले आहेत. 

'Shrikanth movie

निर्मितीसाठी

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘श्रीकांत’ चित्रपटाच्या निर्मितीसाठी निर्मात्यांनी जवळपास ४० कोटी रुपये खर्च केले आहेत.

मालक

श्रीकांत हे व्यावसायिक आणि बोलंट इंडस्ट्रीजचे मालक आहेत

रुचिरा जाधवने आई-वडिलांना दिलं खास सरप्राइज