लग्नानंतर श्रृती मराठेचं बदललेलं आडनाव माहितीये का?

Devendra Jadhav

श्रृती मराठे

श्रृती मराठे ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री

shruti marathe | Instagram

श्रृती

श्रृती मराठेने आजवर अनेक मालिका सिनेमा वेबसिरीज मधुन काम केलंय

shruti marathe | Instagram

लग्न

श्रृती मराठेचं काही वर्षांपुर्वी लग्न झालंshruti marathe

shruti marathe | Instagram

गौरव

श्रृती मराठेच्या नवऱ्याचं गौरव आहे

shruti marathe | Instagram

घाटणेकर

श्रृतीचं सासरचं आडनाव आहे घाटणेकर

shruti marathe | Instagram

Instagramगौरव घाटणेकर

श्रृतीच्या नवऱ्याचं पूर्ण नाव आहे गौरव घाटणेकर

shruti marathe | Instagram

नवा गडी नवं राज्य

श्रृती आणि गौरवने नवा गडी नवं राज्य ही मालिका निर्मित केलीय

shruti marathe | Instagram