Shruti Marathe चा नवराही आहे सुप्रसिद्ध अभिनेता, तुम्हाला माहीतीये का?

Devendra Jadhav

अभिनेत्री श्रुती मराठे ही मराठी मनोरंजन विश्वातील चर्चेतील अभिनेत्री

shruti marathe | instagram

श्रुती मराठे

श्रुतीला आपण आजवर अनेक मालिका सिनेमांमधून पाहिलंय

shruti marathe | instagram

श्रुतीचा नवरा

श्रुतीचा नवराही प्रसिद्ध अभिनेता आहे त्याचं नाव गौरव घाटणेकर

shruti marathe | instagram

काय रे रास्कला

गौरवने प्रियांका चोप्राची निर्मिती असलेल्या काय रे रास्कला सिनेमात अभिनय केलाय

shruti marathe | instagram

फुलराणी

गौरव अलीकडेच आपल्याला फुलराणी सिनेमात दिसला

shruti marathe | instagram

लव्ह मॅरेज

श्रुती आणि गौरव यांचं लव्ह मॅरेज आलं

shruti marathe | instagram

श्रुती आणि गौरव

श्रुती आणि गौरव यांचे सोशल मीडियावर अनेक रोमँटिक फोटो पाहायला मिळतात

shruti marathe | instagram