सकाळ डिजिटल टीम
अभिनेत्री श्रुती मराठेची सोशल मीडियात चर्चा आहे. तिचे फोटो व्हायरल झाले आहेत
मराठी अभिनेत्री श्रुती मराठेच्या वैवाहिक जीवनाबद्दल जाणून घेऊया
श्रुतीने आठ वर्षांपूर्वीच लग्न केलं. तिच्या नवऱ्याचं नाव गौरव घाटणेकर आहे
गौरव हादेखील अभिनेता आहे. सध्या प्रॉडक्शनचही काम बघतो
श्रुतीने गौरव घाटणेकरशी २०१६ मध्ये लग्न केलं
'तुझी माझी लव्ह स्टोरी'च्या सेटवर दोघांची ओळख झाली
साऊथ इंडस्ट्रीमध्ये श्रुती मराठे ही श्रुती प्रकाश या नावाने काम करते
श्रुतीने अनेक तमिळ, कन्नड चित्रपटांमध्ये कसदार भूमिका केल्या
इंदिरा विझा, आरावन आणि विद्याल असे मोठे सिनेमे तिने केले
चित्रपटातील करिअरपूर्वी श्रुतीने पेशवाई ही मालिका केली होती