Shruti Panwar
esakal

श्रुती पंवारने केला तिच्या नावाच्या ओळखीबद्दल खुलासा

Anuradha Vipat

Shruti Panwar

श्रुती पंवारने

श्रुती पंवारने टीव्ही मालिकांमध्ये मोठा काळ गाजवला आहे.

Shruti Panwar
Shruti Panwar

सक्रिय

श्रुती सोशल मीडियावर देखील सक्रिय दिसते.

Shruti Panwar
Shruti Panwar

चाहतावर्ग

श्रुती पंवार हिचा चाहतावर्ग अत्यंत मोठा आहे.

Shruti Panwar
Shruti Panwar

खुलासा

आता श्रुतीकडून अत्यंत मोठा खुलासा हा करण्यात आला आहे

Shruti Panwar

खुलासा

श्रुतीने तिच्या घटस्फोटानंतर हा खुलासा केला आहे

Shruti Panwar

घटस्फोट

श्रुती पंवार ने पती अलोक उल्फतसोबत लग्नाच्या तब्बल 20 वर्षानंतर घटस्फोट घेतला आहे.

Shruti Panwar

या नावाने ओळखता

श्रुती म्हणाली की, मी ज्यावेळी माझ्या करिअरची सुरूवात केली त्याच्या अगोदरच माझे लग्न झाले होते. त्यामुळेच लोक मला श्रुती उल्फत या नावानेच ओळखतात. 

Shruti Panwar

अमिताभ बच्चन यांनी सांगितला आपल्या शाळेतील 'तो' किस्सा

येथे क्लिक करा