शुभंकर तावडेला या अभिनेत्री सोबत करायचा आहे एक भन्नाट डान्स कोलॅब !

Anuradha Vipat

शुभंकर तावडे

अभिनेता फॅशन आयकॉन आणि बेस्ट डान्सर अशी ओळख असलेला शुभंकर तावडे !

Shubhankar Tawde

उत्तम डान्सर

अभिनयाच्या सोबतीने तो उत्तम डान्सर सुद्धा आहे हे सगळ्यांना माहीत आहे.

Shubhankar Tawde

प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य

शुभंकर स्वतःच्या चित्रपटात परफॉर्म तर करतोच पण अनेक बड्या पुरस्कार सोहळ्यात तो त्याचा डान्स परफॉर्मन्सने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत असतो

Shubhankar Tawde

माझी जवळची मैत्रिणी

शुभंकर म्हणतो " मी आजवर अनेक कलाकारांच्या सोबतीने परफॉर्म केलं आहे मग ते विविध इव्हेंट असो किंवा पुरस्कार सोहळे. एक गोष्ट मला सांगावीशी वाटतेय भविष्यात मला एका व्यक्ती सोबत डान्स कोलॅब करायला आवडेल आणि ती म्हणजे माझी जवळची मैत्रिणी अमृता खानविलकर !

Shubhankar Tawde

अदा

पुढे शुभंकर म्हणतो की, मला एक डान्स व्हिडिओ अमृता सोबत करायला आवडेल. सगळ्यांना माहीत आहे ती अफलातून डान्स करते. तिच्या अदा या सगळ्यांना मोहित करून जातात.

Shubhankar Tawde

डान्सिंग मुव्ह

शुभंकर तावडे हा उत्तम अभिनय करून स्वतःच्या डान्सिंग मुव्हने कायम प्रेक्षकांना आपलंसं करून जातो.

Shubhankar Tawde

तृप्ती डिमरीच्या घायाळ करणाऱ्या अदा