सकाळ वृत्तसेवा
श्वेता तिवारी हिची सध्या इंडस्ट्रीमध्ये चर्चा सुरु आहे
श्वेता अतिशय यशस्वी अभिनेत्री असली तरी ती कौटुंबिक पातळीवर ती त्रस्त आहे
श्वेता ही तिच्या दोन मुलांसोबत राहाते, तिचा दोनवेळा घटस्फोट झालेला आहे
श्वेताने १९९८ मध्ये भोजपुरी अभिनेता राजा चौधरी याच्याशी लग्न केलं होतं
हे नातं टिकलं नाही. २०१३ मध्ये अभिनव कोहलीसोबत लग्न केलं होतं
परंतु २०१९मध्ये पुन्हा तिचं दुसरं लग्नही मोडलं
पहिल्या लग्नानंतर श्वेताला पलक नावाची मुलगी झाली, ती सध्या श्वेतासोबत राहाते
दुसऱ्या लग्नानंतर श्वेताला रेयांश नावाचा मुलगा झाला
मध्यंतरी श्वेता तिसरं लग्न करणार, असं बोललं जात होतं
श्वेताचे फोटो सोशल मीडियात व्हायरल होत आहेत