Amit Ujagare (अमित उजागरे)
श्वेता तिवारीनं लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यात चहाचा कप हातात घेतलेली श्वेता अत्यत हॉट दिसतेय.
एका कॅज्युअल वेअरमध्ये हतात चहाचा कप घेऊन श्वेतानं हे लेटेस्ट फोटोशूट केलं आहे.
या फोटोशूटसाठी तिनं दिलेल्या पोझनं तिच्या चाहत्यांची झोप उडवली आहे.
इन्स्टावरील तिच्या या फोटोंवर ढीगभर कमेंट्सचा वर्षाव झालाय.
तिचे चाहते तिच्या सौंदर्याचं कायम कौतुक करतातच. पण या फोटोंवर तर त्यांनी तीला 'संतूर गर्ल' म्हणून कौतुक केलंय.
श्वेता एका २० वर्षांच्या मुलीचा आई आहे यावर आमचा विश्वासच बसत नाहीए, अशी कमेंट एकानं केली आहे.
एका चाहत्यानं तर श्वेताचं वय हे मागे मागे जात असल्याचं म्हटलं आहे.
संघर्षातून उजळून निघालेल्या तिच्या सौंदर्याची चाहत्यांना भूरळ पडलीच नाही तर नवलचं.