थायलंडमध्ये काय करतेय श्वेता तिवारी?

सकाळ डिजिटल टीम

टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी हिने तिचे थायलंडमधील फोटो शेअर केले आहेत

श्वेता एकटीच नव्हे तर ती तिच्या मुलांसोबत थायलंडची ट्रिप एन्जॉय करतेय

शिवाय तिची एक मैत्रिणदेखील सोबत आहे, तिने दोन दिवसांपूर्वी फोटो शेअर केले होते

थायलंडमध्ये तिने काही स्थानिक व्यंजनांचा आस्वाद घेतला

चाहत्यांनी तिच्या फोटोंवर भरभरुन प्रेम केलं आहे

श्वेताने तिच्या कारकीर्दीमध्ये अनेक नाटकं, रिअॅलिटी शो आणि चित्रपटांमध्ये काम केलं

श्वेताने बिग बॉसमध्येही सहभाग घेतला होता

श्वेता तिच्या थायलंड दौऱ्यामुळे चर्चेत आलेली असून तिचे फोटो व्हायरल झाले आहेत