टीव्ही अभिनेत्रीचं फिल्मी करिअर

सकाळ डिजिटल टीम

श्वेता तिवारी ही टीव्ही अभिनेत्री असली तरी तिने अनेक चित्रपट केले आहेत

श्वेताने अनेक भाषांमध्ये चित्रपट केले, परंतु हिंदीतमध्ये तिने काहीसे चित्रपट केले आहेत

श्वेताने सहा हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं. यामध्ये महादेशी, आबरा का डाबरा-

यासह बिन बुलाये बाराती, बेनी अँड बबलू, मिले ना मिले हम, मॅरिड टू अमेरिका या चित्रपटांचा समावेश आहे

श्वेताची खरी ओळख ही टीव्ही मालिकांमुळेच आहे, परंतु तिने चित्रपटांमध्येही नशिब आजमावलं

श्वेताला चित्रपटांमध्ये फार यश मिळालं नसलं तरी तिच्या अभियाचं कौतुक झालं

श्वेताचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत

टीव्ही अभिनेत्रीच्या फिल्मी करिअरविषयी चाहते चर्चा करीत आहेत