टीव्ही अभिनेत्री असूनही श्वेताने गाजवले सिनेमे

सकाळ डिजिटल टीम

श्वेता तिवारी

अभिनेत्री श्वेता तिवारी ही नावाजलेली टीव्ही कलाकार आहे

हिंदी चित्रपट

परंतु श्वेताने अनेक हिंदी चित्रपटांमधून आपलं कौशल्य दाखवलेलं आहे

महादेशी

श्वेताने काही हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं. यामध्ये महादेशी, आबरा का डाबरा

बेनी अँड बबलू

बिन बुलाये बाराती, बेनी अँड बबलू, मिले ना मिले हम, मॅरिड टू अमेरिका हे तिचे सिनेमे आहेत

संघर्ष

श्वेता वरवर खूप आनंदी वाटत असली तरी तिच्या वाट्याला मोठा संघर्ष आला आहे

दिग्दर्शक

सुरुवातीला दिग्दर्शक राजा चौधरीसोबत तिने आठराव्या वर्षीच लग्न केलं

पलक

लग्नानंतर दोन वर्षांनी मुलगी पलकचा जन्म झाला

संसार

परंतु त्यानंतर तिचं नवऱ्यासोबतचं नातं तुटलं आणि संसार मोडला

अभिनव कोहली

पुढे श्वेताने दुसरं लग्न केलं ते अभिनव कोहलीसोबत

मुलगा

२०१३ मध्ये श्वेताचं दुसरं लग्न झालं आणि तिला एक मुलगा झाला