सिद्धार्थ चांदेकरने पुरस्कार सोहळ्यांविषयी मांडलं स्पष्ट मत

Anuradha Vipat

सिद्धार्थ चांदेकर

आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारा अभिनेता म्हणजेच सिद्धार्थ चांदेकर.

Siddharth Chandekar

मुलाखत

सिद्धार्थने नुकतीच कॉकटेल स्टुडिओला मुलाखत दिली आहे

Siddharth Chandekar

मत

या मुलाखतीत सिद्धार्थने पुरस्कार सोहळ्यांविषयी आपलं स्पष्ट मत मांडलं आहे.

Siddharth Chandekar

प्रश्न

मुलाखतीत सिद्धार्थला “अवॉर्ड्स विकले जातात का?” असा प्रश्न विचारण्यात आला होता

Siddharth Chandekar

इच्छा

यावर सिद्धार्थ म्हणाला, “आपल्याकडे तरी मला नाही वाटत की, पुरस्कार विकले जात असतील. आपण त्या लेव्हलला अजूनतरी नाही पोहोचलो आणि माझी इच्छा आहे की ती वेळ कधीच येऊ नये

Siddharth Chandekar

पक्षपात

“अवार्ड्स विकले जात नाहीत पण, पक्षपात केला जातो हे मला नक्की माहिती आहे असंही पुढे सिद्धार्थ म्हणाला

Siddharth Chandekar

वयाच्या अवघ्या १४व्या वर्षी कैलाश खेरने घेतला होता घर सोडण्याचा निर्णय

Kailash Kher | esakal