सिल्क बनारसी साडीची काळजी कसी घ्यावी?

रोहित कणसे

प्रत्येक महिलेकडे एकतरी सिल्क किंवा बनारस साडी नक्की असते, या साड्या दिसायला खूप सुंदर असतात.

Tips for cleaning and storing silk sarees

अनेक महिलांना सिल्क साडी खूप आवडतात, अशा साड्या बायका खूप सांभाळून ठेवतात.

Tips for cleaning and storing silk sarees

काळजी घेणं गरजेचं

पण तुम्हाला माहिते का की बनारसी साड्यांची काळजी घेतली गेली नाही तर त्या जुन्या दिसू लागतात.

Tips for cleaning and storing silk sarees

आज आपण सिल्क आणि बनारसी साड्यांची योग्य पद्धतीने काळजी कशी घ्यावी जेणेकरून त्या वर्षानुवर्ष नव्या राहतील.

Tips for cleaning and storing silk sarees

कधीच तुमच्याकडूल सिल्क किंवा बनारसी साड्यांना दुसऱ्या सांड्यांसोबत ठेवू नका.

Tips for cleaning and storing silk sarees

जर या साड्यांना धुण्याची गरज असेल तर थंड पाण्यात साबण विरघळवा आणि त्यानंतर त्यामध्ये साडी हाताने धुवा, ब्रश वापरू नका.

Tips for cleaning and storing silk sarees

साडीला एखादा डाग असेल तर ड्राय क्लीन करून घेणे बेस्ट ठरेल तसेच डागावर पेट्रोल टाकूनही तो स्वच्छ करता येतो.

Tips for cleaning and storing silk sarees

सिल्क साड्यांना कडक उन्हामध्ये वाळत घालू नका, यामुळे त्यांची चमक निघून जाते.

Tips for cleaning and storing silk sarees

या साड्यांना इस्त्री करण्याआधी खाली कॉटनचा कपडा ठेवा, यामुळे साडी खराब होणार नाही.

Tips for cleaning and storing silk sarees

सिल्क साड्यांना बुरशी लागण्याचा धोका देखील असते, त्यामुळे नेहमी नेप्थलीन बॉल टाकून त्या व्यवस्थित ठेवा, साडी कव्हरमध्ये घालून ठेवा.

Tips for cleaning and storing silk sarees

कोणत्या धर्माचं पालन करतो अरहान खान

Arhan Khan | esakal
येथे क्लिक करा