Vinod Dengale
भारतामध्ये अनेक शहरांना वेगवेगळी टोपणनावे आहेत, पण एका शहराला ‘सिल्वर सिटी’ म्हणून ओळखलं जातं.
India’s Silver City
ओडिशा राज्यातील कटक हे शहर हजार वर्षांहून अधिक इतिहास असलेलं आणि पूर्वीचं राजधानीचं शहर आहे.
India’s Silver City
कटकला ‘सिल्वर सिटी’ हे नाव मिळालं ते इथल्या प्रसिद्ध चांदीच्या फिलिग्री कामामुळे.
India’s Silver City
या कलेला ‘तारकशी' म्हणतात, ज्यात अतिशय बारीक चांदीच्या तारांपासून सुंदर डिझाईन तयार केलं जातं.
India’s Silver City
या डिझाईन्समध्ये निसर्ग, परंपरा आणि पुराणकथांचा प्रभाव दिसतो, आणि प्रत्येक वस्तू हाताने तयार केली जाते.
India’s Silver City
कटकमधील बाजारांमध्ये या चांदीच्या वस्तूंची मोठी विक्री होते आणि पर्यटकही येथे मोठ्या संख्येने येतात.
India’s Silver City
‘सिल्वर सिटी’ हे नाव फक्त चांदीसाठी नाही, तर त्या कलेमागील कौशल्य, मेहनत आणि परंपरेचं प्रतीक आहे.
India’s Silver City
Shivaji Maharaj’s Sacred Shivling Found in Warangi
esakal