Saisimran Ghashi
थंडीच्या दिवसांत गार पाण्याने चेहरा धुतल्याने अनेक फायदे होतात.
चेहऱ्यावरील तेलकटपणा कमी करते.
थंडीत गार पाण्याने चेहरा धुतल्यास डार्क सर्कल कमी होतात.
चेहऱ्यावरील कोरडेपणा कमी होतो.
त्वचा नितळ आणि चमकदार बनते.
चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यास मदत होते.
त्वचेला होणारा रक्त पुरवठा व्यवस्थित ठेवते.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आम्ही याची पुष्टी करत नाही.