Saisimran Ghashi
रात्री पूर्णवेळ शांत झोप आरोग्यासाठी खूप महत्वाची असते
पण अनेकदा ताणतणाव किंवा अन्य कारणांमुळे नीट झोप लागत नाही
तुमच्यासोबतही हाच प्रॉब्लेम असेल तर एकदम सोपा उपाय तरी करा
रात्री झोपण्याआधी बेंबी (belly button) स्वच्छ पाण्याने धुवा व पुसून घ्या
त्यानंतर छोट्या चमाचामध्ये खोबरेल तेल किंवा तूप हलके गरम करा
त्यांचे काही थेंब बेंबीत टाका आणि उरलेले तेल तळपायाला लावा
आणि झालं तुम्हाला काही मिनिटात शांत झोप येईल
कदाचित पहिल्या प्रयत्नात तुम्हाला लगेच झोप येणार नाही पण दोन-तीन दिवस उपाय करा
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.