दिल्ली पेक्षा छोटा देश, 41 वर्षांनंतर भारताच्या पंतप्रधानांचा दौरा; ऑस्ट्रिया का आहे खास?

कार्तिक पुजारी

ऑस्ट्रिया

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रशियानंतर ऑस्ट्रिया दौऱ्यावर गेले आहेत. मोदी हे ऑस्ट्रियामध्ये गेलेले भारताचे तिसरे पंतप्रधान आहेत.

Austria- india

दौरा

याआधी, पंडित जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांनी ऑस्ट्रिया दौरा केला आहे. आता मोदी ४१ वर्षानंतर ऑस्ट्रियामध्ये गेले आहेत.

Austria- india

सांस्कृतिक

भारत आणि ऑस्ट्रियामध्ये सांस्कृतिक देवाणघेवाण १६ व्या शतकापासून आहे.

Austria- india

दौरा

१९२१ आणि १९२६ मध्ये रवींद्रनाथ टगोर यांनी ऑस्ट्रियाचा दौरा केला होता.

Austria- india

भारतीय

माहितीनुसार, जवळपास ३१ हजार भारतीय ऑस्ट्रियामध्ये राहत आहे. यात जास्त करून पंजाब आणि केरळमधील लोकांचा समावेश आहे.

Austria- india

लोकसंख्या

देशाची लोकसंख्या ९० लाख आहे. लोकसंख्याच्या दृष्टीने या देशाची लोकसंख्या दिल्लीपेक्षा कमी आहे. जगातील राहण्यायोग्य १० देशांच्या यादीमध्ये ऑस्ट्रियाचा समावेश होते.

Austria- india

व्यापार

दोन्ही देशांमध्ये २.४७ बिलियन डॉलरचा व्यापार झाला आहे. रिपोर्टनुसार, हा व्यापार दिवसेंदिवस वाढत आहे.

Austria- india

प्राजक्ता माळीला रिलेशनशिपबाबत काय वाटतं?

PRAJKTA MALI