Saisimran Ghashi
यंदाच्या दिवाळीत नवा मोबाईल खरेदी करायचा विचार असेल तर या खास डिस्काउंट ऑफर्स तुमच्यासाठीच आहेत.
आकर्षक १०% डिस्काउंटसह अनेक बँक ऑफर उपलब्ध आहेत.
५ हजार रुपयांची सवलत आणि नो-कॉस्ट EMI चा पर्याय उपलब्ध आहे.
फेस्टिव्ह सीझनमध्ये एक्सचेंज ऑफरमध्ये ३,००० रुपयांचा फायदा मिळणार आहे.
२००० रुपयांचा कॅशबॅक आणि कार्डवरून अतिरिक्त सवलत मिळत आहे.
सीमित काळासाठी १०% डिस्काउंट आणि EMI सुविधा उपलब्ध आहे.
स्पेशल दिवाळी बंडल्स आणि इन्स्टंट कॅशबॅक मिळत आहे.
दिवाळी स्पेशल प्राइस ड्रॉप आणि कॅशबॅक मिळत आहे.
नो-कॉस्ट EMI, २ हजारांचा इन्स्टंट डिस्काउंट मिळत आहे.