Saisimran Ghashi
उन्हाळ्यात कडक उन्हापासून वाचण्यासाठी साप थंड जागेच्या शोधात तुमच्या घरात येऊ शकतात.
Why Snakes Enter Homes During Summer Heat
esakal
या काही गोष्टी नाग आणि सापाला आकर्षित करण्यास कारणीभूत ठरतात
3 Common Household Items That Attract Snakes in Summer
esakal
त्यामुळे आजच त्यावर उपाय करा आणि या वस्तू घराबाहेरून दूर करा
how to keep snakes away from house
esakal
घरातील जुन्या वस्तू, पुठ्ठा किंवा अडगळीच्या जागी साप लपायला आवडते, कारण तिथे त्यांना सुरक्षित आणि थंड वाटते.
what attracts snakes to hous
esakal
उन्हाळ्यात तहानेमुळे साप ओलावा असलेल्या ठिकाणी धाव घेतात; त्यामुळे बाथरुममधील गळके नळ किंवा कुंडीतील साचलेले पाणी त्यांना आकर्षित करते.
fix water leaks to keep snakes away
esakal
जर तुमच्या घरात उंदीर असतील, तर त्यांच्या वासामुळे साप शिकारीसाठी घराकडे वळतात.
Effective Steps to Snake-Proof Your Home This Summer
esakal
घराच्या अगदी खिडकीला लागून असलेल्या फांद्या किंवा दाट शोभेची झाडे सापांना घरात शिरण्यासाठी नैसर्गिक शिडीसारखी मदत करतात.
Immediate Actions to Prevent Snake Infestation
esakal
सांडलेले अन्न उंदरांना बोलावते आणि उंदीर सापांना, ही साखळी लक्षात घेऊन स्वच्छता राखणे गरजेचे आहे.
how to keep snakes away safely
esakal
भिंतींमधील लहान छिद्रे किंवा भेगा सापांसाठी एंट्री पॉईंट ठरतात, त्या वेळीच मुजवून घ्या.
Expert Tips for Long-Term Snake Prevention Around Homes
esakal
5 powerful books recommended by Khan Sir
esakal