म्हणून अभिनेत्री तब्बूने आहे अजूनही अविवाहित

Anuradha Vipat

अभिनेत्री तब्बू

अभिनेत्री तब्बू वयाच्या 52 व्या वर्षी देखील बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. 

actress tabbu

चर्चेत

आता तब्बू तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे.

actress tabbu

प्रश्न

तब्बू हिने लग्न का केलं नाही? असा प्रश्न आजही चाहत्यांना असतो.

actress tabbu

प्रेमात

तब्बू एका सेलिब्रिटीच्या प्रेमात पूर्णपणे बुडाली होती. पण त्यांचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही.

actress tabbu

रिलेशनशिप

अक्किनेनी नागार्जुन यांच्यासोबत तब्बूचं फार घट्ट होतं. नागार्जुन आणि तब्बू दहा वर्ष रिलेशनशिपमध्ये होते.

actress tabbu

नातं

पण नागार्जुन विवाहित असल्यामुळे नागार्जुन आणि तब्बू यांचं नातं लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही.

actress tabbu

मृणाल ठाकुरने योग्य जोडीदार मिळत नसल्याची खंत केली व्यक्त