म्हणून आलिया प्रत्येक आठवड्याला जाते थेरेपी क्लाससाठी

Anuradha Vipat

आलिया भट्ट

अभिनेत्री आलिया भट्ट हिला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही

खासगी आयुष्यामुळे चर्चेत

आलिया फक्त तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाहीतर, खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते.

बदल

आलियाने 2022 मध्ये लेक राहा कपूरला जन्म दिला. आई झाल्यानंतर आलियाच्या आयुष्यात अनेक बदल झाले आहेत. 

थेरेपी क्लास

आता नुकत्याचं एका मुलाखतीत आलियाने सांगितले की ती गेल्या अनेक वर्षांपासून प्रत्येक आठवड्यात थेरेपी क्लाससाठी जाते.

मानसिक आरोग्य

पुढे आलिया म्हणाली, काही गोष्टींचा विचार आपण स्वतःच स्वतःसाठी करत असतो… मी माझ्या मानसिक आरोग्यावर काम करत असते.

थेरेपी सेशन

पुढे आलिया म्हणाली, ‘मी प्रत्येक आठवड्यात थेरेपी सेशनसाठी जाते. जेथे मी स्वतःला वाटणाऱ्या भीतीबद्दल बोलत असते

अभिनेत्री सुरभी हांडे उतरणार का राजकारणाच्या रिंगणात? चर्चांणा उधाण