म्हणून एकता कपूर आजही आहे अविवाहित

Anuradha Vipat

एकता कपूर

टीव्ही इंडस्ट्रीची क्वीन म्हणजेच एकता कपूर

Ekta Kapoor

वाढदिवस

७ जून १९७५ रोजी जन्मलेली एकता कपूर आज तिचा वाढदिवस साजरा करत आहे

Ekta Kapoor

लग्नाचा उल्लेख

जेव्हाही एकता कपूरच्या लग्नाचा उल्लेख केला जातो, तेव्हा तिच्या वडिलांची एक अट निश्चितपणे आठवली जाते

Ekta Kapoor

अविवाहित

या अटीमुळे एकता कपूर आजपर्यंत अविवाहित असल्याचेही मानले जात आहे. एकता कपूरनेही एका मुलाखतीत याचा उल्लेख केला होता.

Ekta Kapoor

लग्न कर किंवा काम कर

एकता म्हणाली होती, 'पप्पा म्हणाले होते की तू लग्न कर किंवा काम कर. मी यापैकी केवळ काम निवडले.

Ekta Kapoor

खऱ्या प्रेमाची वाट

पुढे एकता म्हणाली होती, मी माझ्या अनेक मित्रांची लग्ने आणि घटस्फोट पाहिले आहेत. कदाचित हेच कारण आहे की मी अजूनही खऱ्या प्रेमाची वाट पाहत आहे.

Ekta Kapoor

लग्न

एकता कपूरचे नाव ४५ वर्षे वय ओलांडल्यानंतरही ज्या सेलिब्रिटींनी लग्न केले नाही अशा लोकांच्या यादीत आहे

Ekta Kapoor

अभिनेते शरद पोंक्षेंनी पुन्हा केलं वादग्रस्त विधान