म्हणून महेश मांजरेकर करणार नाहीत ‘बिग बॉस मराठी 5’ होस्ट

Anuradha Vipat

बिग बॉस मराठी

बिग बॉस मराठीच्या पाचव्या सिझनचं सूत्रसंचालन अभिनेता रितेश देशमुख करणार आहे.

Mahesh Manjrekar

नाराजी व्यक्त

महेश मांजरेकर यंदाच्या सिझनमध्ये दिसणार नसल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली.

Mahesh Manjrekar

कारण

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत महेश मांजरेकरांनी शोमधून बाहेर पडण्यामागचं कारण सांगितलं आहे.

Mahesh Manjrekar

चित्रपटात व्यस्त

महेश मांजरेकर म्हणाले, "मी सध्या मणिरत्नम यांच्या चित्रपटात व्यस्त आहे. याशिवाय एका कन्नड चित्रपटाचंही काम सुरू आहे. शूटिंगसाठी मला सतत दिल्ली, लंडन, बँकॉक याठिकाणी जावं लागतं आहे

Mahesh Manjrekar

वेळ

पुढे महेश मांजरेकर म्हणाले, म्हणूनच मी सध्या बिग बॉससाठी वेळ देऊ शकलो नाही"

Mahesh Manjrekar

आव्हान

आता रितेश देशमुखसमोर प्रेक्षकांची मनं जिकण्याचं मोठं आव्हान असणार आहे

Mahesh Manjrekar

सूत्रसंचालन

‘बिग बॉस’ हा शो मराठीत सुरू झाल्यापासून महेश मांजरेकरांनीच या शोचं सूत्रसंचालन केलं होतं.

Mahesh Manjrekar

प्रसाद खांडेकरची आईसाठी खास पोस्ट