Saisimran Ghashi
कामावरून घरी आल्यावर पाय दुखण्याची समस्या अनेकांना असते
पण रोजच्या धावपळीत आपण त्याकडे दुर्लक्ष करतो
आम्ही तुम्हाला असा एक घरगुती उपाय सांगणार आहे ज्याने तुमची पायदुखीची समस्या कायमची दूर होईल
सगळ्यात पहिले पाणी गरम करून घ्या
या गरम पाण्यात 2 चमचे मीठ आणि एक चमचा हळदी घाला
मग या पाण्यात 15-20 मिनिट किंवा अर्धा तास पाय बुडवून बसा
याने तुमच्या पायांना आराम मिळेल नसा शांत होतील आणि पायदुखी थांबेल
हा उपाय रोज केल्यास तुमच्या पायांना जास्त फायदा होईल
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.