मोठ्या प्रमाणात सोशल मीडिया वापरणारे असतात आतून दुःखी?

Sudesh

सोशल मीडिया

आजकाल जवळपास सर्व तरुण व्यक्ती सोशल मीडियाच्या विळख्यात अडकले आहेत. इन्स्टा-स्नॅपचॅटवर नसणारी व्यक्ती सध्या निराळी झाली आहे.

Social Media Anxiety | eSakal

यूजर्स

एका रिसर्चमध्ये समोर आलं आहे, की जगभरातील सुमारे 64.5 टक्के लोक हे सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह आहेत.

Social Media Anxiety | eSakal

भारत

भारतात गेल्या एका वर्षातच सुमारे 15 कोटी यूजर्स सोशल मीडियाशी जोडले गेले आहेत. देशातील प्रत्येक तिसरी व्यक्ती सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह आहे.

Social Media Anxiety | eSakal

वेळ

नियमित सोशल मीडिया वापरणारी एखादी व्यक्ती साधारपणे दिवसाचे 2 तास 26 मिनिटे वेळ यासाठी देत आहे.

Social Media Anxiety | eSakal

दुष्परिणाम

सोशल मीडियाच्या अति वापराचे कित्येक दुष्परिणाम समोर आले आहेत. यातील काही मानसिक, तर काही शारीरिक आहेत.

Social Media Anxiety | eSakal

चिंता

सोशल मीडियाच्या अति वापरामुळे तरुणांमध्ये Anxiety म्हणजेच चिंता वाढत असल्याचं जनरल ऑफ मेडिकल इंटरनेट रिसर्चमध्ये म्हटलं आहे.

Social Media Anxiety | eSakal

आनंदी

एखादी व्यक्ती जेवढा जास्त सोशल मीडियाचा वापर करेल, तेवढी चिंता वाढून ती दुःखी होऊ शकते असंही तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

Social Media Anxiety | eSakal

मोबाईलच्या अतिवापरामुळे होतोय 'हा' मानसिक आजार

Mobile Addiction | eSakal