तुंबाडच्या यशानंतर सोहमच्या ‘क्रेझी’चा ट्रेलर प्रदर्शित

सकाळ डिजिटल टीम

सोहम शाह

तुंबाडच्या यशानंतर सोहम शाह एक वेगळ्या धाटणीच्या चित्रपटासह पुन्हा प्रेक्षकासमोर येत आहेत. क्रेझी या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.

Sohum Shah | Sakal

चित्रपटात

ट्रेलरमध्ये थरार, हास्य आणि कौटुंबिक नाट्य यांचा अनोखा संगम पाहायला मिळतो.सिनेमाबद्दल आधीपासूनच उत्सुकता होती आणि ट्रेलरमुळे त्याची चर्चा वाढली आहे.

Sohum Shah | Sakal

कथा

कथा एका वडिलांच्या संघर्षावर आधारित आहे.अभिमन्यू (सोहम शाह) हा यशस्वी सर्जन असतो, पण त्याच्या मुलीच्या अपहरणामुळे त्याचे जीवन वेगळे वळण घेतं.

Sohum Shah | Sakal

अकल्पित

अपहरणकर्ते पाच कोटींची मागणी करतात आणि अभिमन्यू एक अकल्पित प्रवास सुरू करतो.चित्रपटात त्याचं मुलींसाठी किती दूर जाण्याची तयारी आणि स्वतःला शोधण्याचा प्रवास दाखवला आहे.

Sohum Shah | Sakal

दिग्दर्शन आणि निर्माते

चित्रपटाचे दिग्दर्शन गिरीश कोहली यांनी केले आहे.निर्मिती मुकेश शाह आणि अमिता शाह यांनी केली आहे.

Sohum Shah | Sakal

तारीख

‘क्रेझी’ २८ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.

Sohum Shah | Sakal

शूटिंग

शूटिंग दरम्यान सेटवर नकली नोटांची चोरी झाली होती, पण ती काही तासांतच परत मिळाली.ही घटना सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली होती.

Sohum Shah | Sakal

सलमान खान-संजय दत्त अमेरिकन प्रोजेक्टमध्ये एकत्र!

Salman Khan and Sanjay Dutt | Sakal
येथे क्लिक करा