“लग्नानंतर कोणी प्रपोज... चाहत्याच्या प्रश्नावर ऐश्वर्या नारकरांचं उत्तर

Anuradha Vipat

अभिनयाचा ठसा

अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. 

Aishwarya Narkar

सक्रिय

ऐश्वर्या नारकर सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात.

Aishwarya Narkar

रिल्स

ऐश्वर्या नारकर यांचा पती अविनाश यांच्याबरोबरच्या रिल्स अनेकदा चर्चेत असतात.

Aishwarya Narkar

Ask me Anything

चाहत्यांबरोबर संपर्कात राहण्यासाठी ऐश्वर्याने सोशल मीडियावर Ask me Anything अशी स्टोरी शेअर केली आहे.

Aishwarya Narkar

प्रश्न

यावर ऐश्वर्या नारकर यांना एका चाहत्याने “लग्नानंतर कोणी प्रपोज केलं आहे का? ज्याला माहीत नसेल की तुम्ही विवाहित आहात असा एक प्रश्न विचारला.

Aishwarya Narkar

माझं लग्न

” यावर ऐश्वर्या नारकर यांनी उत्तर देत लिहिलं आहे की, “सगळ्यांना माहितंय की माझं लग्न झालंय.

Aishwarya Narkar

खलनायिकेची भूमिका

झी मराठी वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत सध्या ऐश्वर्या खलनायिकेची भूमिका साकारत आहे

Aishwarya Narkar

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचं तब्बल एवढं कोटी आहे नेटवर्थ

esakal